वजन कमी करण्यासाठी योग्य नाश्ता

- ब्रोकोली ३०० ग्रॅम
- पनीर १०० ग्रॅम
- गाजर १/२ कप
- ओट्स पावडर १/२ कप
- लसूण २ ते ३ नग
- हिरव्या मिरच्या २ ते ३ नग
- आल्याचा छोटा तुकडा
- तीळ 1 चमचे
- हळद १/२ टीस्पून
- धने पावडर १/२ टीस्पून
- जिरे पावडर १/२ टीस्पून
- जिरे १/२ टीस्पून
- काळी मिरी १/२ टीस्पून
- चवीनुसार मीठ