चवीची कुल्फी रेसिपी

चवची कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
कुल्फी बेस
फ्रेश क्रीम - 500 ग्रॅम
कंडेन्स्ड मिल्क - 200 ग्रॅम
१. आंबा कुल्फी
कुल्फी बेस
आंब्याचा पल्प
सुका मेवा
२. पान कुल्फी
कुल्फी बेस
पानाची पाने
गुलकंद
३. चॉकलेट कुल्फी
कुल्फी बेस
कोको पावडर - २ चमचे
४. तुटी फ्रुटी कुल्फी
बदाम - चिरलेली
वेलची(इलायची) पावडर - १/२ टीस्पून
तुटी फ्रुटी
स्वादासाठी व्हॅनिला एसेन्स